Save Water Essay In Marathi

Many students who come to our site want to know how fast we can deliver a completed paper to them. ” is a frequent question our customer support agents receive.

They then go on reassuring a stressed-out student that indeed, our service can deliver high-quality works within a matter of several hours.

गरीब माणसे, पशु-पक्षी बिना अन्नाचे तडफडून मरून जातील. हळूहळू सर्व जीवनच नष्ट होऊन जाईल आणि पृथ्वी इतर ग्रहांप्रमाणे मातीचा एक निर्जीव गोळा बनेल.

अश्या भयाण परिस्थितीची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आकाशातून सुंदर निळी-हिरवी दिसणारी ही पृथ्वी भकास आणि मलूल दिसू लागेल. धरतीवरील पाण्याचे बाष्पिभवन होऊन त्याचे ढग तयार होतात व काही कालावधीनंतर ते ढग थंड होऊन पाऊस पडतो. पाऊस पडण्याआधी मोर नाचायला लागतात, कोकिळा गाण म्हणते.

माणसाचा कमवण्याचा स्त्रोत संपून जाईल आणि जगभरात बेकारी निर्माण होईल. पावसाचे जसे इतके सारे फायदे आहेत आणि तो आपल्यासाठी जसा अत्यावश्यक आहे तसेच त्याचे काही वाईट परिणाम देखील आहेत.

जसे की, पाऊस जर अती प्रमाणात झाला तर पूर येऊ शकतो व त्यामुळे गावच्या गाव वाहून जाऊ शकते. पण ह्या सगळया समस्या परवडतील कारण यावर उपाय करता येऊ शकतात. पाऊस पडण्यासाठी आपल्याला निसर्गाचे पालन व रक्षण करावे लागणार. आपण सर्वांनी दर वर्षी एक तरी झाड लावले पाहिजे आणि त्याची निगा राखली पाहिजे. ही क्रिया वेळेवर व्हावी म्हणून आपल्याला निसर्ग जोपासावा लागेल.Good thing I did my research and chose this website to outsource all the essays.I’ve been using their services for a year now, and they have never let me down.After discovering our site, you will no longer need to bother your friends with such requests.Our company specializes in assisting students and being ready to come to their rescue at all times.There are times when you just have too much on your hands, and you may even start telling your fellow students “Can anyone help me with this paper?I am ready to pay someone to do my homework.” Often, there are no results to these cries for help because your peers may be either as busy as you are or not confident they can deliver a well-written assignment worth the money you are paying.आपल्याला सर्वाना माहित आहे की इंद्रधनुष्य हे पावसाळयातच पाहायला मिळते. पाणी आपल्या जीवनात जसे अत्यावश्यक आहे तसेच पाणी अजून एक मोलाचे काम करते ते म्हणजे वीजनिर्मिती. विजेचा उपयोग आपल्याला प्रत्येक ठिकाणी होतो – मोठमोठे कारखाने, उद्योग, हॉस्पिटल, शाळा महाविद्यालय इत्यादी.जर पाऊस पडला नाही तर आपल्याला सुंदर इंद्रधनुष्य कसे पाहायला मिळेल. आणि पाऊस न पडल्यामुळे हे सर्व उद्योग, शाळा, महाविद्यालये बंद पडतील. त्यासाठी जरुरी आहे की पाऊस वेळेवर आणि भरपूर प्रमाणात पडला पाहिजे. आणि असा हा सर्व सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असणारा पाऊस जर पडलाच नाही तर ?? पाण्याविना पशु-पक्ष्यांना पण खूप यातना सोसाव्या लागतील. भर उन्हाळ्यात जमिनीची मशागत करून तो पाऊस येण्याची चातकासारखी वाट पहात असतो. आपल्यालाच काय तर ह्या पृथ्वीतला वरच्या प्रत्येक सजीवाच्या आयुष्यासाठी पाणी हा घटक खूप महत्वाचा आहे. पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी किंवा पृथ्वितला वरील पाणी पुरवण्यासाठी पाऊस खूप महत्वाचा आहे.

SHOW COMMENTS

Comments Save Water Essay In Marathi

The Latest from chaikasamara.ru ©